Author : SandeepKumar Jadhav
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा देशभर साजरा केला जातो. तसेच प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी एका दिवसासाठी शिक्षकाची भूमिका करत असतात. त्यावेळी त्यांना जाणीव होते कि, शिक्षकांचे कष्ट किती, कोणासाठी , कशासाठी आणि कुटपर्यंत ? परंतु मनात असा प्रश्न निर्माण होतो कि, खरच त्यांना हि जाणीव होते का? वास्तवाचा जर आज...
Read MoreGet In Touch